Lalbaugcha Raja 2022 Ganesh Muhurat Pujan: 'लालबागचा राजा' च्या गणेश मुहूर्त पूजनाचा सोहळा आज कुठे पहाल? घ्या जाणून

आज पार पडणार लालबागच्या राजाच्या गणेश मुहुर्त पूजनाचा सोहळा

लालबागचा राजा । PC: Instagram

'लालबागचा राजा' 2022 च्या गणेश मुहूर्त पूजनाचा सोहळा आज रंगणार आहे. सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेमध्ये लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त उपलब्ध असणार आहे. हा सोहळा राजाच्या भक्तांना ऑनलाईन देखील पाहता येणार आहे.

मंडळाची अधिकृत वेबसाइट:
www.lalbaugcharaja.com
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://www.youtube.com/user/LalbaugRaja
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
https://www.facebook.com/LalbaugchaRaja/
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत Android and iOS App : Lalbaugcharaja वर सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement