Kojagari Lakshmi Puja 2021 Wishes: कोजागिरी लक्ष्मी पूजेनिमित्त मेसेज, ग्रिटिंग्स पाठवून साजरा करा आजचा दिवस

अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. काही लोक यास शरद पौर्णिमाही म्हणतात. यंदाच्या वर्षी शरद पोर्णिमा (Sharad Purnima) म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आज साजरी केली जाणार आहे.

(Photo Credit: YouTube)

अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा  म्हणतात. काही लोक यास शरद पौर्णिमाही म्हणतात. यंदाच्या वर्षी शरद पोर्णिमा (Sharad Purnima) म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आज  साजरी केली जाणार आहे.  या दिवशी कोजागरी लक्ष्मी पूजा (Kojagari Laxami Puja) केली जाते. तर कोजागिरी लक्ष्मी पूजेनिमित्त मेसेज, ग्रिटिंग्स पाठवून साजरा करा आजचा दिवस.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement