International Kissing Day 2023 Quotes: इंटरनॅशनल किसिंग डे च्या शुभेच्छा देणारी Greetings, WhatsApp Messages!

Kiss हे विविध अभिव्यक्तींद्वारे भावना आणि भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे.

किसिंग डे । फाईल इमेज

International Kissing Day हा दरवर्षी 6 जुलै दिवशी साजरा केला जातो. सामाजिक संवादामध्ये 'किस' चं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरूवात झाली आहे. दरम्यान United Kingdom मधून सुरू झालेली ही प्रथा जगभरात पोहचली आहे. Kiss हे विविध अभिव्यक्तींद्वारे भावना आणि भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. आज या दिवसानिमित्त तुमच्या जवळच्या, प्रिय व्यक्तींना International Kissing Day च्या शुभेच्छा खास ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Wallpapers शेअर करून त्यांच्या चेहर्‍यावर एक हास्याची लकेर आणायला विसरू नका. हॉट किसिंग सीन्समुळे गाजलेली मराठीतील '5' हिट गाणी, नक्की पाहा (Watch Video).

पहा शुभेच्छापत्र

किसिंग डे । फाईल इमेज
किसिंग डे । फाईल इमेज
किसिंग डे । फाईल इमेज
किसिंग डे । फाईल इमेज
किसिंग डे । फाईल इमेज
किसिंग डे । फाईल इमेज
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement