International Kissing Day हा दरवर्षी 6 जुलै दिवशी साजरा केला जातो. सामाजिक संवादामध्ये 'किस' चं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरूवात झाली आहे. दरम्यान United Kingdom मधून सुरू झालेली ही प्रथा जगभरात पोहचली आहे. Kiss हे विविध अभिव्यक्तींद्वारे भावना आणि भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. आज या दिवसानिमित्त तुमच्या जवळच्या, प्रिय व्यक्तींना International Kissing Day च्या शुभेच्छा खास ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Wallpapers शेअर करून त्यांच्या चेहर्यावर एक हास्याची लकेर आणायला विसरू नका. हॉट किसिंग सीन्समुळे गाजलेली मराठीतील '5' हिट गाणी, नक्की पाहा (Watch Video).
पहा शुभेच्छापत्र
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)