Independence Day 2022 Easy Rangoli Design: १५ ऑगस्टच्या उत्सवासाठी झटपट काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन (व्हिडिओ पाहा)

15 ऑगस्टला कशी सजावट करायची कशी रांगोळी काढायची इत्यादी गोष्टी आत्ताचा ठरवाव्या लागणार आहेत, काळजी करू नका, आम्ही तुमचे काम काही से हलके करणार आहोत, आम्ही तुमच्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी व्हिडीओ घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ

Tricolour Rangoli {Credit: File Photo}

Independence Day Easy Simple Rangoli Design: 15 ऑगस्टचे भारतात विशेष महत्व आहे. स्वातंत्र्यासाठी  भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे 15 ऑगस्टहा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. यावर्षीची आणखी एक विशेषबाब म्हणजे भारत सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा उत्सव आणि उत्साह दोन्ही मोठ्याप्रमाणात पाहायला मिळणार आहे, दरम्यान, हा सुवर्ण क्षण साजरा करण्यासाठी आत्तापासून तयारीला लागावं लागणार आहे. इतर उत्सवा प्रमाणे 15 ऑगस्टला कशी सजावट करायची कशी रांगोळी काढायची इत्यादी गोष्टी आत्ताचा ठरवाव्या लागणार आहेत, काळजी करू नका, वेळ कमी आणि काम बरेच असली तरी, आम्ही तुमचे काम काही से हलके करणार आहोत, आम्ही तुमच्यासाठी  15 ऑगस्ट निमित्त काढता येतील असे सुंदर रांगोळी व्हिडीओ घेऊन आलो आहोत. [हे देखील वाचा: 75th Independence Day: राज्य सरकारने जाहीर केली स्वातंत्र्यदिनादिवशी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कोण फडकावणार तिरंगा]

पाहा, रांगोळी व्हिडीओ

स्वातंत्र्यदिनासाठी विशेष रांगोळी डिझाईन 

सुंदर रांगोळी व्हिडीओ

हटके रांगोळी व्हिडीओ

स्वातंत्र्यदिनासाठी विशेष रांगोळी डिझाईन 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)