Happy Slap Day 2024:अँटी व्हॅलेंटाईन वीकला आजपासून सुरुवात, स्लॅप डेचे संदेश पाठवून व्यक्त करा भावना

जसा व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करणे तसेच अँटी व्हॅलेंटाईन डे मध्ये राग व्यक्त केला जातो. आजपासून अँटी व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे, पाहा स्लॅप डेचे खास शुभेच्छा संदेश

Happy Slap Day 2024

Happy Slap Day 2024: स्लॅप डे दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जसा व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करणे तसेच अँटी व्हॅलेंटाईन डे मध्ये राग व्यक्त केला जातो. आजपासून अँटी व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. आज 15 फेब्रुवारी असुन आज   स्लॅप डे आहे. अँटी व्हॅलेंटाईन वीक हा अधिकृत सण नाही पण जर तुमची प्रेमात फसवणूक झाली असेल किंवा तुम्ही सिंगल असाल आणि व्हॅलेंटाईन वीकचा कंटाळा आला असाल आणि तुम्हाला काहीतरी वेगळ करायचं असेल तर तुम्ही अँटी व्हॅलेंटाईन वीक साजरा करू शकता.  तुम्हाला तर एखादया प्रती राग व्यक्त करायचा असेल तर तुम्ही  हॅपी स्लॅप डे संदेश पाठवून किंवा सोशल मीडियावर पोस्ट करून तुमची भावना व्यक्त करू शकता.  

पाहा मजेशीर शुभेच्छा संदेश:

Happy Slap Day 2024
Happy Slap Day 2024
Happy Slap Day 2024
Happy Slap Day 2024
Happy Slap Day 2024

हा स्लॅप डे Toxic नातेसंबंधांचा सामना करण्याची आणि स्वतःला मुक्त करण्याची शक्ती देते. एक स्लॅप नकारात्मकता दूर करण्यासाठी एक शक्तिशाली प्रतीक म्हणून काम करते, नवीन दृष्टीकोनासाठी मार्ग मोकळा करते. हा दिवस सशक्तीकरण आणि आत्म-नूतनीकरणाच्या दिशेने प्रारंभिक वाटचाल आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)