बघता बघता 2021 हे वर्ष देखील सरलं आहे. येत्या काही दिवसांत 2022 या नव्या वर्षाला सुरूवात होणार आहे. पुन्हा एक नवी सुरूवात करण्याच्या आशा अपेक्षेने अनेकजण 1 जानेवारीची वाट पाहत असतात. यंदा तुमच्याही मित्रमंडळी, नातेवाईक, प्रियजणांना नव्या वर्षानिमित्त अॅडव्हान्समध्येच शुभेच्छा देणार असाल तर ही ग्रीटिंग्स तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.





('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)