Happy Guru Purnima 2022 Images: गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे शेअर करुन द्या गुरूंना मानवंदना

आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम गुरु करतात. आपल्या ध्येयांना मार्ग दाखवण्याचे कार्य गुरु करतात. गुरुपौर्णिमेला ज्ञान देणाऱ्या गुरूंना वंदन केले जाते त्यांची प्रार्थना केली जाते. आपल्या गुरुंना शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेचा दिवस खास करा.

Guru Purnima 2022 Images in Marathi: आषाढ शुद्ध पौर्णिमेला 'गुरुपौर्णिमा' साजरी केली जाते.  गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवर्यांना पूजले जाते. व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे  गुरुपौर्णिमेला 'व्यास पौर्णिमा' असेही म्हटले जाते. या वर्षी गुरुपौर्णिमा 13 जुलै रोजी आहे. आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम गुरु करतात. आपल्या ध्येयांना मार्ग दाखवण्याचे कार्य गुरु करतात.  गुरुपौर्णिमेला ज्ञान देणाऱ्या गुरूंना वंदन केले जाते त्यांची प्रार्थना केली जाते. आपल्या गुरुंना शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेचा दिवस खास करता येईल.[ हे देखील वाचा:- Guru Purnima 2022 Date and Time in India: गुरुपौर्णिमेची तिथी, प्रथा आणि महत्त्व, जाणून घ्या]

गुरुपौर्णिमेच्या द्या खास शुभेच्छा,  तुम्हाला घडवलेल्या प्रत्येक गुरुला सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा घ्या, त्यांनी केलेल्या मोलाच्या कार्याबद्दल त्यांचे आभार माना आणि त्यांचा दिवस खास बनवा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement