Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला शालिवान शके 1945 ची सुरूवात, कशी उभारायची गुढी, पाहा व्हिडीओ
गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाणार्या या दिवशी शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस असतो मराठी बांधवांचं देखील नववर्ष या दिवसापासून सुरू होते. जाणून घ्या संपूर्ण माहिती
Gudi Padwa 2023: हिंदू बांधवांसाठी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा खास असतो. गुढीपाडवा म्हणून साजरा केला जाणार्या या दिवशी शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस असतो मराठी बांधवांचं देखील नववर्ष या दिवसापासून सुरू होते. यंदा गुढीपाडव्याला शालिवान शके 1945 ची सुरूवात होत आहे. दरम्यान, डी डी सह्याद्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही दारासमोर गुढी उभारू शकता.
पाहा व्हिडीओ,
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)