Gauri Pujan 2021 Messages: गौरी पूजनाचे मराठी संदेश, Greetings शेअर करत साजरा करा ज्येष्ठा गौरी पूजनाचा दिवस

आज गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी गणपती बाप्पासोबत गौराईंचं देखील पूजन केले जाणार आहे. माहेरवाशिण म्हणून आलेल्या माता पार्वतीची पूजा करण्याची आजची पद्धत आहे.

Gauri Pujan | Photo Credits: File Photo

गणेशोत्सवास आज ज्येष्ठा नक्षत्रामध्ये गौराई अर्थात पार्वतीचं पूजन करण्याची प्रथा आहे. काही घरात एक तर काही घरात दोन गौराईंचं आगमन होतंं. विधिवत त्यांची पूजा होते आणि बाप्पासोबत दर्शनाला त्या खुल्या केल्या जातात. गौराई  म्हणजे गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी आलेली त्याची आई म्हणून ती 'माहेरवाशिण' या संबंधाने आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया माहेरी  जाऊन बाप्पाचं दर्शन घेतात. मग आजच्या या सवाष्ण महिलांसाठी खास असलेल्या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या देखील मैत्रिणींना देण्यासाठी ही खास शुभेच्छापत्रं.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement