Ganeshotsav 2022: महाराष्ट्रातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सांस्कृतिक कार्य विभाग स्पर्धा घेऊन पुरस्कार देणार; pldeshpandekalaacademy.org वर 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

राज्यस्तरावरच्या प्रथम क्रमांकाला ५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी अडीच लाख आणि तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपयांचं पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार.

महाराष्ट्रातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सांस्कृतिक कार्य विभाग स्पर्धा घेऊन पुरस्कार देणार देणार आहे. जिल्हा आणि राज्यस्तरावर होणार्‍या या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी pldeshpandekalaacademy.org वर 30 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यस्तरावरच्या प्रथम क्रमांकाला ५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी अडीच लाख आणि तृतीय क्रमांकासाठी १ लाख रुपयांचं पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement