Lalbaugcha Raja 2021 Promo: लालबागचा राजाचा प्रोमो प्रदर्शित, पाहा यावर्षीचा सुंदर व्हिडिओ

मुंबईतील प्रसिद्ध गणपती ‘लालबागचा राजाचे मोहक रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आणि फक्त त्याची एक झलक पाहण्यासाठी असंख्य गणेशभक्त तासंतास रांगेत उभे असतात.

LALBAUGCHA RAJA 2021 । PC: You Tube/ Lalbaugcha Raja

मुंबईतील प्रसिद्ध गणपती ‘लालबागचा राजाचे मोहक रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आणि फक्त त्याची एक झलक पाहण्यासाठी असंख्य गणेशभक्त तासंतास रांगेत उभे असतात. मंडळाने नुकताच लालबागचा राजाचा यावर्षीचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. पाहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif