Mumbaicha Raja 2021: मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती विसर्जनासाठी बाहेर पडला आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत त्याचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होण्याचा अंदाज आहे.

MumbaiCha Raja 2021 | PC: Twitter/ ANI

मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती विसर्जनासाठी बाहेर पडला  आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत त्याचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होण्याचा अंदाज आहे. यंदा कोरोना नियमावलीमुळे बाप्पाच्या विसर्जन  मिरवणूका बंद न काढता केवळ लस घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मोजक्याच उपस्थितीत विसर्जन पार पडेल.

 मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती विसर्जन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement