Ganesh Chaturthi Pranpatishtha Puja: गणेश चतुर्थीला गुरूजींशिवाय गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी कराल? जाणून घ्या पूजा विधी
यंदा 31 ऑगस्टला तुमच्या घरी देखील तुम्हीच प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर जाणून घ्या त्याचे विधिवत पूजा विधी स्टेप बाय स्टेप!
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश मूर्तीची घरी प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रथा आहे. पूर्वी मोजक्याच घरात गणपती आणले जात होते त्यामुळे गुरूजींकडून त्याची यथासांग पूजा केली जात असे. मात्र आता घराघरात गणपती असल्याने त्या तुलनेत गुरूजी उपलब्ध होत नाही. शहरी भागात ही अनेकांची अडचण होते पण गुरूजींशिवायही थेट बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते. त्यामुळे यंदा 31 ऑगस्टला तुमच्या घरी देखील तुम्हीच प्राणप्रतिष्ठा करणार असाल तर जाणून घ्या त्याचे विधिवत पूजा विधी स्टेप बाय स्टेप नक्की वाचा: Gauri-Ganpati 2022 Pujan Timings: यंदा 31 ऑगस्टला गणेश पूजनाची आणि 4 सप्टेंबरला गौरी पूजनाची शुभ मुहूर्त वेळ काय?
Tags
Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi Pranpatishtha Puja
Ganesh Chaturthi Puja
Ganesh Chaturthi Puja Muhurat
Ganeshotsav
Ganeshotsav 2022
Pranpatishtha Puja
Shodopchar Puja
गणपती प्राणप्रतिष्ठा
गणपती प्राणप्रतिष्ठा 2022 मुहूर्त
गणपती प्राणप्रतिष्ठा पूजा विधी
गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी 2022
गणेश चतुर्थी 2022 पूजा
गणेशोत्सव
गणेशोत्सव 2022