Ganesh Chaturthi 2021 Wishes: पंतप्रधान Narendra Modi ते Sharad Pawar यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या भक्तांना शुभेच्छा
आज पासून 19 सप्टेंबर अर्थात अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पाचं पूजन घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये केले जाणार आहे.
आज भाद्रपद गणेश चतुर्थी दिवशी घराघरामध्ये पार्थिव गणपती पूजन करण्याची रीत आहे. त्यानिमित्ताने आज बाप्पाची प्राण प्रतिष्ठापणा करून पूजा केली जाणार आहे. आजपासून पुढील 10 दिवसांच्या या सोहळ्यात सहभागी होत आनंद साजरा करताना देशाच्या पंतप्रधानांपासून सामान्य भाविकांनी ट्वीटर वर गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. पहा त्यापैकी काही ट्वीट्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
शरद पवार
अरविंद केजरीवाल
विनोद तावडे
देवेंद्र फडणवीस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)