Dagadusheth Halwai Ganpati Visarjan Live Streaming: पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन आज संध्याकाळी इथे पहा लाईव्ह

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन आज संध्याकाळी सूर्यास्ताला 6 वाजून 36 मिनिटांनी होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपती ( Photo Credit : Instagram/ dagadusheth Ganpati

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन आज संध्याकाळी सूर्यास्ताला  6 वाजून 36 मिनिटांनी होणार आहे. दरम्यान कोविड नियमांचं पालन करत हे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये होणार आहे. दगडूशेठच्या भाविकांना यंदा बाप्पाचं दर्शन जसं ऑनलाईन देण्यात आलं तसेच आज संध्याकाळी विसर्जन देखील श्रीमंत दगडूशेठ गणपती च्या अधिकृत फेसबूक आणि इंस्टाग्राम पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे.

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now