Christmas 2024: ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी Santa Claus चं वाळूशिल्प साकारत रचला विक्रम (Watch Video)
आज नाताळच्या सणानिमित्त सर्वत्र आनंदाचं, चैतन्याचं वातावरण आहे.
आज देशभर नाताळ चा सण साजरा केला जात असताना ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी Santa Claus चं वाळूशिल्प साकारत विक्रम रचला आहे. ओडिशा मध्ये पुरी बीच वर त्यांनी हे वाळूशिल्प साकारलं आहे.
नाताळ स्पेशल वाळूशिल्प
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)