Christmas 2022: फिनलँडहून मुंबई विमानतळावर पोहोचला चक्क Santa Claus, बच्चेकंपनीचा आनंद आणखी होणार द्विगुणीत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळने सोमवारी ट्विटरवर सांगितले की, सांताक्लॉज जगाच्या दौऱ्यावर आहे आणि अलीकडेच तो फिनलँडहून उड्डाण करून मुंबई विमानतळावर ख्रिसमसचा आनंद लुटण्यासाठी पोहोचला आहे, पाहा

Christmas 2022

Christmas 2022: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळने सोमवारी ट्विटरवर सांगितले की, सांताक्लॉज जगाच्या दौऱ्यावर आहे आणि अलीकडेच तो फिनलँडहून उड्डाण करून मुंबई विमानतळावर ख्रिसमसचा आनंद लुटण्यासाठी पोहोचला आहे. मुंबई विमानतळाने फिन एअरला सांताक्लॉजला मुंबईत आणल्याबद्दल धन्यवाद दिले.

सविस्तर माहितीसाठी पाहा ट्विट 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now