Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2022: छत्रपती शिवाजी महाराज यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. शिवरायांची नीतितत्त्वे आजही आपणा सर्वांना दिशा देणारी आहेत. त्यांना त्रिवार अभिवादन.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement