Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 Wishes: शिवजयंती निमित्त राजेंना मानाचा मुजरा करत आदरांजली अर्पण करण्यासाठी WhatsApp Status, Greetings, Messages!
यंदा शिवनेरी वर जाऊन शिवजयंती सोहळा साजरा करू शकला नसलात तरीही सोशल मीडीयामध्ये मात्र नक्कीच शिवजयंतीच्या शुभेच्छा देत तुम्ही हा आनंदसोहळा द्विगुणित करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती 19 फेब्रुवारी या दिवशी तारखेनुसार महाराष्ट्र शासन आणि शिवप्रेमी करत असतात. यंदा कोरोनाचं संकटही आटोक्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये या सणाच्या निमित्ताने मोठा उत्साह आहे. मग यंदा शिवनेरी वर जाऊन शिवजयंती सोहळा साजरा करू शकला नसलात तरीही सोशल मीडीयामध्ये मात्र नक्कीच शिवजयंतीच्या शुभेच्छा देत तुम्ही हा आनंदसोहळा द्विगुणित करू शकता. मग तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास ग्रीटिंगकार्ड्स!
Shiv Jayanti | File Image
Shiv Jayanti | File Image
Shiv Jayanti | File Image
Shiv Jayanti | File Image
Tags
2022 Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022
Chhatrapati Shivaji Maharaj WhatsApp Status
Shiv Jayanti
Shiv Jayanti 2022
Shiv Jayanti 2022 Tithi
Shiv Jayanti 2022 Tithi Wishes
Shiv Jayanti 2022 Wishes
Shiv Jayanti 2022 Wishes in Marathi
Shiv Jayanti Marathi Quotes
Shiv jayanti whatsapp Status
Shivaji Jayanti 2022
Shivaji Maharaj Jayanti 2022
जय शिवराज
शिवजयंती
शिवजयंती 2022
शिवजयंती 2022 तिथी
शिवजयंती 2022 मेसेज
शिवजयंती 2022 व्हॉट्सअॅप स्टेट्स
शिवजयंती तिथी 2022 शुभेच्छा
शिवजयंती विशेष मेसेज
शिवजयंती व्हॉट्सअॅप स्टेट्स
शिवजयंती शुभेच्छा
शिवाजी महाराज जयंती
शिवाजी महाराज जयंती 2022
सण आणि उत्सव
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement