छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती 19 फेब्रुवारी या दिवशी तारखेनुसार महाराष्ट्र शासन आणि शिवप्रेमी करत असतात. यंदा कोरोनाचं संकटही आटोक्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये या सणाच्या निमित्ताने मोठा उत्साह आहे. मग यंदा शिवनेरी वर जाऊन शिवजयंती सोहळा साजरा करू शकला नसलात तरीही सोशल मीडीयामध्ये मात्र नक्कीच शिवजयंतीच्या शुभेच्छा देत तुम्ही हा आनंदसोहळा द्विगुणित करू शकता. मग तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास ग्रीटिंगकार्ड्स!

Shiv Jayanti | File Image
Shiv Jayanti | File Image
Shiv Jayanti | File Image
Shiv Jayanti | File Image

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)