Buddha Purnima in Bodhgaya: भगवान बुद्धांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त बोधगया येथे भव्य मिरवणूकीचे आयोजन, मोठ्या संख्येने अनुयायांची उपस्थिती (Watch Video)

बिहारमधील बोधगया येथे भगवान बुद्धांच्या 68 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. बुद्ध पौर्णिमेचा उत्साह देशभरात ठिकठिकाणी साजरी होत आहे.

Photo Credit -X

Buddha Purnima in Bodhgaya: बिहारमधील बोधगया येथे भगवान बुद्धांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. बुद्ध पौर्णिमेचा उत्साह देशभरात ठिकठिकाणी साजरी होत आहे. भव्य मिरवणूकीमध्ये मोठ्या संख्येने अनुयायांनी हजेरी लावली होती. आज या खास दिवसाचे अवचित्य साधून उत्तराखंड येथेही अनेक भानविकांनी पवित्र स्नान केले. 'हर की पौरी' (Har ki Pauri) येथे भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. देशभरात बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी भव्य मिरवणूक होते आहे. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.(हेही वाचा: Buddha Purnima: बुद्ध पौर्णिमेनिमित्त उत्तराखंड मधील 'हर की पौरी' येथे भाविकांकडून गंगा नदीत पवित्र स्नान (Watch Video))

पोस्ट पहा:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement