Bhima Koregaon Shourya Din 2024: भीमा कोरेगाव शौर्य दिनी रोहित पवार, छगन भुजबळ, रामदास आठवले यांच्यासह मान्यवरांकडून आदरांजली व्यक्त

आज रोहित पवार, छगन भुजबळ, रामदास आठवले यांच्यासह मान्यवरांकडून X वर खास पोस्ट करत या लढ्यात प्राणाची आहुती देणार्‍या शूरवीरांना आदरांजली अर्पण केली आहे.

भीमा कोरेगाव । Twitter

1  जानेवारी दिवशी भीमा कोरेगाव शौर्यदिन पाळला जातो. सामाजिक ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या या लढ्यात शहीद झालेल्या शूरवीरांना आज आदरांजली अर्पण केली जात आहे. हा लढा  1 जानेवारी 1818 मध्ये कोरेगाव भीमा येथे लढला गेला होता. आज रोहित पवार, छगन भुजबळ, रामदास आठवले यांच्यासह मान्यवरांकडून X वर खास पोस्ट करत या लढ्यात प्राणाची आहुती देणार्‍या शूरवीरांना मानाचा मुजरा देण्यात आला आहे.

रोहित पवार

छगन भुजबळ

रामदास आठवले

जयंत पाटील

अजित पवार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल

Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement