Ashadhi Ekadashi 2023 Celebration: ठाण्यात भर पावसात पीपल्स एज्युकेशन च्या विद्यार्थ्यांनी विठू माऊलीचा गजर करत धरला लेझिम वर ठेका (Watch Video)

आषाढी एकादशी निमित्त अनेक शाळांमध्ये छोटेखानी दिंडींचं आयोजन करून हा दिवस भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो.

Dindi | Twitter

वारकरी वर्ष भर ज्या एका दिवसाची वाट पाहत असतात तो आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. मुंबई, ठाण्यामध्ये आज एकादशीचा सण साजरा केला जात आहे. ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन च्या विद्यार्थ्यांनी विठू माऊलीचा गजर करत लेझिम वर ठेका धरला होता. अनेक शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडींचं आयोजन केले जातं. Ashadhi Ekadashi 2023 Rangoli Designs: आषाढी एकादशीनिमित्त काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)