जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात आली आहे. तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी देहू संस्थानकडून (Dehu Sansthan) जय्यत तयारी करण्यात असुन तुकोबांच्या पालखीचा यंदा 337 वा पालखी सोहळा आहे.
Tweet
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/TZBsNy7f7i
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)