Youtuber TTF Vasan Injured: कांचीपुरमजवळ बाईक स्टंट करताना युट्युबर टीटीएफ वासन जखमी; व्हिडिओ व्हायरल
तामिळनाडूमध्ये बाईक स्टंट करताना, एक युट्यूबर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,
Youtuber TTF Vasan Injured: तामिळनाडूमध्ये बाईक स्टंट करताना, एक युट्यूबर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तामिळनाडूतील कांचीपूरमजवळ बाईक स्टंट करताना टीटीएफ वासन, जो मोटोव्हलॉगर आहे तो जखमी झाला. चेन्नई-बेंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बाईक स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुचाकीचा स्टंट चुकला आणि या घटनेत मोटोव्हलॉगर जखमी झाला. युट्युबरने दुचाकीचा तोल गेल्या मुळे त्याचा अपघात झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement