Uttar Pradesh Crime: मित्राने पार्टीत दारूच्या नशेत केली युट्युबरची हत्या, सात जणांवर एफआयआर दाखल

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका युट्यूबरच्या डोक्यावर मारल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Murder PC Twitter

Uttar Pradesh Crime:  उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका युट्यूबरच्या डोक्यावर मारल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीपक नगर असे मृत झालेल्या युट्युबरचे नाव आहे. दारूच्या पार्टीत झालेल्या मित्रासोबत भांडण झालं होतं भांडणानंतर एकाने त्याची हत्या केली. दीपकच्या डोक्यात ठोस मारल्याची आणि त्याला काठ्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)