National Maritime Day 2024: अमित शाह, नितीन गडकरींकडून जागतिक सागरी दिवस साजरा; सागरी सुरक्षेत योगदान देणाऱ्या खलाशांना आणि त्यांच्या बलिदानाबद्दल श्रद्धांजली अर्पित

दरवर्षी 5 एप्रिल रोजी भारतात राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर सागरी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

photo credit- x

National Maritime Day 2024: देशाच्या आर्थिक वाढीमध्ये सागरी व्यापाऱ्याचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त (National Maritime Day), भारताच्या आर्थिक विकासात सागरी क्षेत्राचे योगदान अधोरेखित करण्याऱ्या व्यापाऱ्यांचे आणि धाडसी खलाशांचे कौतूक देशाचे अमित शाह(Amit Shah), नितीन गडकरीं (Nitin Gadkari)कडून करण्यात आले आहे. समुद्री चाच्यांचे हल्ले थोपवून राष्ट्रीय सुरक्षेसाठी योगदान देणाऱ्या खलाशांनी केलेल्या बलिदानाचा गौरव नेत्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंवर केला. (हेही पाहा : Doomsday Fish And Taiwan Earthquake: डूम्सडे फिश दिसल्याने तैवानमध्ये भूकंप आल्याच्या चर्चा; अभ्यासकांनी फेटाळला दावा, जपानी पौराणिक कथांमध्ये अजब दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now