Bihar: महिलेची RJD नेत्याला मंदिराबाहेर कॉलर धरून मारहाण; पहा व्हायरल व्हिडिओ

ही घटना बुधवारी सकाळी नाथनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूतनाथ मंदिरातील आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये जमिनीवर बसलेला पुरुष महिलेने केलेल्या आरोपाचे खंडन करत आहे.

Woman beats up RJD leader (PC - Twitter/ @News18Bihar)

Bihar: भागलपूरमध्ये आरजेडी नेत्यावर एका महिलेने मंदिरात असभ्य कृत्य केल्याचा आरोप केला. ही व्यक्ती आरजेडीचे राज्य सचिव तिरुपतीनाथ यादव असल्याचे सांगण्यात येत आहे. असभ्य कृत्याचा आरोप करत महिलांनी तिरुपतीनाथ यांची कॉलर पकडून बेदम मारहाण केल्याचीही चर्चा आहे. ही घटना बुधवारी सकाळी नाथनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूतनाथ मंदिरातील आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये जमिनीवर बसलेला पुरुष महिलेने केलेल्या आरोपाचे खंडन करत आहे. (हेही वाचा - Bihar: मुझफ्फरपूरमध्ये QRT चा ताडीच्या दुकानावर छापा; कारवाईदरम्यान तरुणाला ट्रेनची धडक बसल्याने मृत्यू)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement