Weather Updates In Kerala: केरळमध्ये मध्यम पावसासह किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये थिरुअनंतपुरम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, येथे मध्यम पावसासह वादळ आणि 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. केरळमधील कोझिकोड, वायनाड, कन्नूर आणि कसारागोडे जिल्ह्यात मध्यम पाऊस पडणार असल्याचंही IMD ने म्हटलं आहे.
Kerala | IMD issued weather forecast at 1900 hr IST (valid for next 3 hours) - Thunderstorm with moderate rainfall & gusty wind speed reaching 40 kmph is likely to occur at one or two places in the Thiruvananthapuram, Idukki, Ernakulam, Thrissur, Palakkad, Malappuram, Kozhikode,…
— ANI (@ANI) October 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)