Heart Attack Video: कार्यक्रमात कवीता सादर करताना कवीला ह्रदयविकाराचा झटका, व्हिडिओ कॅमेरात कैद
या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Heart Attack Video: उत्तराखंडच्यया पंतनगरमध्ये एका पंतगनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कवीता सादर करताना कवीला ह्रदयविकाराचा झटका आल्याने स्टेजवर कोसळला. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंतनगर काव्य महोत्सवात कवीता वाचण करत असताना एका कवीला ह्रदयविकाराचा झटका आला. आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृती संदर्भात कोणतेही वृत्त नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)