Kargil Vijay Diwas 2023: जेव्हा पाकिस्तानने भारतीय जवानांसमोर गुडघे टेकले; पहा भारतीय लष्कराच्या शौर्याची कहाणी, Watch Video
कारगिल युद्धातील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो.
Kargil Vijay Diwas 2023: भारत आणि पाकिस्तान अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचावर अनेक मुद्द्यांवर आमनेसामने दिसतात, परंतु एक वेळ अशी आली की भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांना पराभूत केले. एवढेच नाही तर देशाच्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक जवान शहीद झाले पण युद्ध भारताने जिंकले. कारगिल युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल युद्धातील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो. (हेही वाचा - 24th Kargil Vijay Diwas: भारतीय सैन्याद्वारे 24व्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नवी दिल्ली ते द्रास दरम्यान तिन्ही दलातील सर्व महिलांच्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन)
कारगिल युद्धातील भारतीय लष्कराच्या शौर्याची कहाणी पहा -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)