West Bengal Fire: हावडामधील ताग कारखाना आगीच्या विळख्यात; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू (Watch Video)
पश्चिम बंगालमधील हावडा येथील ताग कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी दुपारच्या सुमारास आग ही घटना घडली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
West Bengal Fire: पश्चिम बंगाल (West Bengal)मधील हावडा (Howrah) येथे मोठा ताग(Jute) कारखाना आहे. दुपारच्या सुमारास कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire fighters)पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. (हेही वाचा :Fire Erupts At Furniture Market In Goregaon: गोरेगावमधील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पाहा व्हिडिओ )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement