Dam Overflow: ओव्हरफ्लो मुळे उकाई धरणाचे 15 दरवाजे उघडले, अनेक गावांना दिला सर्तकेचा इशारा
तापी नदीवर बांधलेल्या उकाई धरणातील विसुला, जिथे पाणी सोडण्यासाठी १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Dam Overflow: तापी नदीवर बांधलेल्या उकाई धरणातील विसुला, जिथे पाणी सोडण्यासाठी 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ANIने या संदर्भात ट्वीट केले आहे. मुसळधार पावसामुळे गुजरात येथील तापी नदी ओव्हफ्लो झाली. उकाई धरणाचे दरवाजे उघडण्यास आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Car Plunges Into Chaliyar River: चालकाने रिव्हर्स गियर टाकला अन्...कार फेरीत चढण्याऐवजी थेट नदीत कोसळली; पहा व्हिडिओ
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
Advertisement
Advertisement
Advertisement