Dam Overflow: तापी नदीवर बांधलेल्या उकाई धरणातील विसुला, जिथे पाणी सोडण्यासाठी 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ANIने या संदर्भात ट्वीट केले आहे. मुसळधार पावसामुळे गुजरात येथील तापी नदी ओव्हफ्लो झाली. उकाई धरणाचे दरवाजे उघडण्यास आले आहे.
#WATCH | Gujarat: Visulas from the Ukai Dam built over the Tapi River where 15 gates have been opened to release water.
Several villages along the Tapi River were put on alert. (17.09) pic.twitter.com/agu8eQZNom
— ANI (@ANI) September 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)