Couple Kissing in Hyderabad Video: चालत्या कारच्या छतावर बसुन तरुण तरुणींचा कारनामा, चक्क किस करताना Video Viral
तरुण तरुणींचा रोमॅन्टिक अंदाज कुठेना कुठे दिसुन येतो. नुकताच असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. जो पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चालत्या कारच्या छतावर तरुण तरुणीं किस करताना दिसुन येत आहे.
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही असे व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. गेल्या काही काळापासून तर तरुण तरुणींचे रोमॅंन्टिक व्हिडीओ, फोटो समोर येत आहेत. रेल्वेमध्ये, विमानात, बसमध्ये, रस्त्यावर तरुण तरुणींचा रोमॅन्टिक अंदाज दिसून येतोय. नुकताच असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. जो पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चालत्या कारच्या छतावर तरुण तरुणीं किस करताना दिसुन येत आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडिओ हैदराबादमधील असल्याचे समजले आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना एका वापरकर्त्याने ट्विटवर विचारले की हैद्राबाद शहर पोलीस असुरक्षित ड्रायव्हिंग आणि लोकांना होणार्या गैरसोयीवर काही कारवाई करतील का?
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)