Viral Video: मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी पत्नी आणि मुलांना ठेवले डांबून, पोलिसांनी केली सुटका
लखनऊच्या रजनीखंड परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रामसागर यादव याने पत्नी आणि मुलांना घरात बंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी कुटुंबियांना डांबून ठेवल्याचे समोर आले होते.
Viral Video: लखनऊच्या रजनीखंड परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रामसागर यादव याने पत्नी आणि मुलांना घरात बंद केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आशियाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीने काळ्या जादूसाठी कुटुंबियांना डांबून ठेवल्याचे समोर आले होते. दरम्यान या घटनेची माहिती तिच्या मुलीने पोलिसांना दिली असता घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर रामसागरला आटोक्यात आणून कुटुंबाची सुखरूप सुटका केली.
येथे पाहा, व्हायरल व्हिडीओ:
Viral video is being told of #Lucknow #UttarPradesh
In Rajni Khand of Ashiana police station area, a crazy person did a high voltage drama by keeping his wife and children hostage in the house. Police, who reached the spot after getting the information,
1/4 pic.twitter.com/ahENEJolS0
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)