Uttar Pradesh Viral Video: दोन तरुणींमध्ये जबर मारहाण, व्हिडिओ व्हायरल; उत्तर प्रदेशातील घटना
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील परिसरात दोन तरुणींमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दोघींमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh Viral Video: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील परिसरात दोन तरुणींमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दोघींमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.शुक्रवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक तरुणी दुसऱ्या तरुणीला मारहाण करताना दिसत आहे. माहिती प्रमाणे, दोन्ही तरुणी शारदा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहे. जवळच उभ्या असलेल्या एका तरुणीने हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. दोघींमध्ये कशावरून भांडण सुरु झाले हे अद्याप स्पष्ट नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement