विजयी भव! सुदर्शन पटनायक यांनी Chandrayaan 3 साठी अप्रतिम सँड आर्ट बनवला, 500 स्टीलच्या वाट्यांचा केला वापरल्या

पटनायक यांनी चांद्रयान 3 ची 22 फूट लांबीची सँड आर्ट बनवली आहे. यामध्ये त्यांनी 15 टन वाळू वापरली आहे. चांद्रयान-3 मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून शुक्रवार, 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता प्रक्षेपित करण्याची योजना आहे.

चांद्रयान 3 मोहिमेच्या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. याआधी, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी समुद्रकिनारी "विजय भव" संदेशासह 500 स्टीलच्या वाट्या वापरून चांद्रयान 3 ची अप्रतिम वाळू कला कोरली आहे. पटनायक यांनी चांद्रयान 3 ची 22 फूट लांबीची सँड आर्ट बनवली आहे. यामध्ये त्यांनी 15 टन वाळू वापरली आहे. चांद्रयान-3 मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून शुक्रवार, 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता प्रक्षेपित करण्याची योजना आहे. इस्रोने गुरुवारी, 13 जुलै रोजी सांगितले की, भारताच्या तिसर्‍या चंद्र मोहिमेचे चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली आहे.

पहा फोटो

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement