Uttar Pradesh Fire: आरोपी महिलांना न्यायालयात घेऊन जाताना व्हॅनला आग, उत्तर प्रदेशातील घटना (Watch Video)
उत्तर प्रदेशात आरोपी महिलांना कारागृहातून न्यायालयात घेऊन जाताना, पोलिस व्हॅनला आग लागली. ही घटना राज भवनासमोर घडली. व्हॅन आगीत जळून खाक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh Fire: उत्तर प्रदेशात आरोपी महिलांना कारागृहातून न्यायालयात घेऊन जाताना, पोलिस व्हॅनला आग लागली. ही घटना राज भवनासमोर घडली. व्हॅन आगीत जळून खाक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी महिलांना व्हॅनमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. (हेही वाचा-जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, पुंछ मधील 8-10 घरांचे नुकसान)
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement