Vadodara Shocker: गुजरातमध्ये दिवसाढवळ्या ड्रेन कव्हरची चोरी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
गुजरातमधील वडोदरा येथून चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. तेथे वाघोडिया परिसरात दोन जणांनी नाल्याचे झाकण चोरले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोरच्या घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रस्त्यावर दोन जण ऑटो घेऊन उभे असल्याचे दिसून येते. एक ऑटोच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे, तर दुसरा झाकण चोरण्यासाठी योग्य मुहूर्त शोधत आहे.
Vadodara Shocker: गुजरातमधील वडोदरा येथून चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. तेथे वाघोडिया परिसरात दोन जणांनी नाल्याचे झाकण चोरले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोरच्या घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रस्त्यावर दोन जण ऑटो घेऊन उभे असल्याचे दिसून येते. एक ऑटोच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे, तर दुसरा झाकण चोरण्यासाठी योग्य मुहूर्त शोधत आहे. काही वेळाने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका तरुणाने नाल्याचे झाकण काढून ऑटोमध्ये ठेवले. यानंतर दोघेही तेथून निघून जातात. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली हे अद्याप समजू शकलेले नाही. हे देखील वाचा: Gujrat Drug Case: गुजरात एटीएसची मोठी कारवाई, मुंबईत 800 कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement