Uttar Pradesh Shocker : नमाज अदा करताना वुद्धाचा मृत्यू, गाझियाबाद जिल्ह्यातील घटना (Watch Video)

उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मध्ये गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर मशिदमध्ये नमाज अदा करत असताना वुद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Photo Credit - X

Uttar Pradesh Shocker : उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मध्ये गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर मशिदमध्ये नमाज (Namaz) अदा करत असताना वुद्धाचा मृत्यू (old man died) झाल्याची घटना घडली आहे. हाजी हनीफअसे मृत वृद्धाच नाव आहे. ते जमिनीवर केसळताच तेथे असलेले दोन ते तीन जण त्यांच्या मदतीसाठी धावले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मशिदीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही(CCTV)कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा:Punjab Accident: रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वृध्दांना अनियंत्रित कारची धडक, थरारक अपघाताचा Video आला समोर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)