Uttar Pradesh Fire: आग्रा मंटोला येथील केमिकल फॅक्टरीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु

आग लागल्यानंतर केमिकल कारखान्याच्या आजूबाजूला फक्त धूर दिसत आहे. सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मंटोला भागात एका केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ही आग कशी लागली याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र आग लागल्यानंतर केमिकल कारखान्याच्या आजूबाजूला फक्त धूर दिसत आहे. सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement