Viral Video: सरकारी कर्मचारी कामाच्या वेळी मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, उत्तर प्रदेशातील घटना
सरकारी कर्मचारी कामाच्या वेळीस ऑफिस मध्ये बसून मद्यप्राशन करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video: एका सरकारी कर्मचाऱ्याने कामाच्या वेळेत कार्यालयात मद्यप्राशन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे नाव कपूर सिंग आहे. उत्तर प्रदेशातील स्वैजपूर परिसरात काम करतो. नोंदणी विभागात कार्यरत आहे अशी माहिती मिळाली आहे. कामाच्यावेळीस तो मद्यपान करणारा होता. कोणीतरी त्याचा व्हिडिओ शुट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement