नागालँड गोळीबाराच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

शनिवारी नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

अमित शहा (फोटो सौजन्य-ANI)

नागालँड गोळीबाराच्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात संबोधित करणार आहे. शनिवारी नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता. इतकंच नाही तर यादरम्यान लष्कराच्या एका जवानाचा मृत्यू झाला आणि अनेक जवान जखमी झाल्याचं लष्करानं सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement