गुजरातमध्ये कच्छच्या खाडीत दोन जहाजांची टक्कर, कोणतीही जीवितहानी नाही

भारतीय तटरक्षक दलाची जहाज या परिसरातील प्रदूषण नियंत्रण जहाजांसह परिसरात उभे आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गुजरातमधील पीआरओ डिफेन्सने ही माहिती दिली आहे.

(Photo Credit - Twitter)

गुजरातमध्ये (Gujrat) शुक्रवारी नोव्हेंबरच्या रात्री कच्छच्या खाडीत एमव्ही एव्हिएटर आणि अटलांटिक ग्रेस यांच्यात टक्कर झाली. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भारतीय तटरक्षक दलाची जहाज या परिसरातील प्रदूषण नियंत्रण जहाजांसह परिसरात उभे आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गुजरातमधील पीआरओ डिफेन्सने ही माहिती दिली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now