Bihar News: बक्सरमधील रघुनाथपूर येथे नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस ट्रेनचे 21 डबे रुळावरून घसरले (Watch Video)

बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्थानकाजवळ बुधवारी 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे रुळावरून घसरले.

Bihar Train accident

पाटणा: बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्थानकाजवळ बुधवारी 12506 नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे २१ डबे रुळावरून घसरले. या अपघातात चार प्रवासांचा मृत्यू  आणि 70 हून अधिक जखमी झाले. बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी अंशुल अग्रवाल यांनी सांगितले की, ट्रेनचे सहा आरक्षित स्लीपर कोच रुळावरून घसरले आणि उलटले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. परिसरात अंधार असल्याने बचाव कार्याला फटका बसला आहे. या अपघातानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युध्दपातळीवर बचावकार्यसुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now