Mars Orbiter Mission: आजच्या दिवशी मंगलयान ने तंत्रज्ञान चाचणी पूर्ण करून मिशन मंगळाच्या कक्षेत केला होता प्रवेश
Mission Mangalyaan: आजच्या दिवशी मंगलयानने तंत्रज्ञान चाचणी पूर्ण करून मिशन मंगळाच्या कक्षेत केला होता प्रवेश
Mission Mangalyaan: 2014 मध्ये मंगलयान तंत्रज्ञान चाचणी पूर्ण करून मिशन मंगळाच्या कक्षेत सुरक्षितपणे पोहोचले होते. भारताचे मार्स ऑर्बिटर मिशन किंवा मंगलयान (Mangalyaan) हे लाल ग्रहाचे देशातील पहिले मिशन आहे. मिशनचे उद्दीष्ट आंतर -ग्रह अन्वेषणासाठी मुख्य तंत्रज्ञानाची चाचणी करणे आणि त्याच्या पाच विज्ञान साधनांचा वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाचा आणि कक्षामधून वातावरणाचा अभ्यास करणे आहे. अशी माहिती नासाने ट्विट करत दिली आहे.
नासाचे ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement