Lok Sabha Elections Result 2024: अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अवघ्या काहीच तासांत लागणार असून देशात सत्ता कुणाची याचा फैसला (Lok Sabha Election Result 2024 ) होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासुन मतमोजनीला सुरुवात झाली आहे. एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, अधिकृत निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, टीएमसीचे युसूफ पठाण बहरामपूरमधून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्या मागे आहेत.
#RsultsOnABP | #Baharampur #LokSabha #Election Results 2024: #TMC's Yusuf Pathan Trails Behind Congress' Adhir Ranjan Chowdhury In Early Trends
Details here: https://t.co/QJh93P8PRDhttps://t.co/1E9z4xM5HV
— ABP LIVE (@abplive) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)