Pulwama Encounter Update: पुलवामाच्या पहू परिसरातील चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार

आतापर्यंत प्रतिबंधित दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित एकूण 3 दहशतवादी मारले गेले आहेत.

Encounter | (Photo Credits: Pixabay)

Pulwama Encounter Update: पुलवामाच्या पहू परिसरातील चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला आहे. आतापर्यंत प्रतिबंधित दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित एकूण 3 दहशतवादी मारले गेले आहेत. शोध मोहीम सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement